सिद्धारामय्या यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 16:20 IST2018-04-24T16:20:32+5:302018-04-24T16:20:32+5:30

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी आज बदामी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सिद्धारामय्या यांच्याच खांद्यावर आहे.

बदामी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या बी. श्रीरामुलू यांनी सिद्धारामय्या यांना आव्हान दिले आहे.