भारतीय नौदलाच्या सहा वीरांगना जगाच्या सफरीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 13:05 IST2017-09-10T23:30:59+5:302017-09-11T13:05:43+5:30

भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेवरून त्या जगभ्रमंतीसाठी निघाल्या आहेत.
या सफरीवर निघण्यापूर्वी या वीरांगनांचा सत्कार करण्यात आला.
जगाच्या सफरीवर निघालेल्या भारतीय महिलांना शुभेच्छा देण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह नौदलाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
या वीरांगना आणि आयएनएसव्ही तारिणी या नौकेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
जगाच्या सफरीवर निघालेल्या नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांना निरोप देतानाचा एक क्षण.