Snehlata Shrivastav gets the honor of becoming the first woman general secretary of the Lok Sabha
स्नेहलता श्रीवास्तव यांना मिळाला लोकसभेच्या पहिला महिला महासचिव होण्याचा मान By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 04:33 PM2017-12-15T16:33:19+5:302017-12-15T16:37:17+5:30Join usJoin usNext स्नेहलता श्रीवास्तव यांना मिळाला लोकसभेच्या पहिला महिला महासचिव होण्याचा मान स्नेहलता श्रीवास्तव यांची लोकसभेच्या महासचिवपदी नियुक्ती झाली आहे. महासचिव म्हणून या पदावर विराजमान होणा-या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.स्नेहलता श्रीवास्तव यांना मिळाला लोकसभेच्या पहिला महिला महासचिव होण्याचा मान स्नेहलता श्रीवास्तव या १९८२ च्या बॅचच्या मध्यप्रदेश कॅडरच्या सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. स्नेहलता श्रीवास्तव यांना मिळाला लोकसभेच्या पहिला महिला महासचिव होण्याचा मान स्नेहलता श्रीवास्तव यांनी मध्य प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. स्नेहलता श्रीवास्तव यांना मिळाला लोकसभेच्या पहिला महिला महासचिव होण्याचा मान स्नेहलता श्रीवास्तव यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाच्या सचिव म्हणून तसेच अर्थ मंत्रालयातील विशेष/अतिरिक्त सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. स्नेहलता श्रीवास्तव यांना मिळाला लोकसभेच्या पहिला महिला महासचिव होण्याचा मान स्नेहलता श्रीवास्तव यांचा कार्यकाळ १ डिसेंबर २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८ असा असेल. स्नेहलता श्रीवास्तव यांना मिळाला लोकसभेच्या पहिला महिला महासचिव होण्याचा मान लोकसभेचे विद्यमान मुख्य सचिव अनुप मिश्रा हे ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाल्यानंतर स्नेहलता श्रीवास्तव यांनी पदभार स्विकारला. टॅग्स :लोकसभाlok sabha