... so doctors wear blue clothes
...म्हणून निळ्या रंगाचे कपडे परिधान करतात डॉक्टर By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 10:55 PM2019-10-17T22:55:55+5:302019-10-17T22:59:05+5:30Join usJoin usNext बऱ्याचदा रुग्णालयात डॉक्टर निळे कपडे परिधान करताना पाहायला मिळतात. जेव्हा एखादे ऑपरेशन करायचे असते तेव्हा ह्या रंगाचे कपडे डॉक्टर परिधान करतात. त्यामागेसुद्धा एक विशेष कारण आहे. वर्ष 1914मध्ये एक प्रभावशाली डॉक्टरांनी हा पारंपरिक पांढरा पोशाख हिरव्या रंगात बदलला, त्यानंतर तो एक ट्रेंडच बनला आहे. तथापि काही डॉक्टर निळे कपडे देखील घालतात. जर तुम्ही ध्यान दिले असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की रुग्णालयात पडद्याचा रंगही हिरवा किंवा निळा हा असतो. त्याशिवाय रुग्णालयातील कर्मचार्यांचे कपडे आणि मुखवटेसुद्धा हिरवे किंवा निळे आहेत. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की हिरव्या किंवा निळ्या रंगात असे काय विशेष आहे, जे इतर कोणत्याही रंगात नाही?टॅग्स :डॉक्टरdoctor