देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 16:40 IST2019-08-23T16:31:52+5:302019-08-23T16:40:11+5:30

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. देशाच्या विविध भागात विविध प्रकारे साजऱ्या होत असलेल्या जन्माष्टमीचा घेतलेला हा आढावा
आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशमध्ये जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राधा कृष्णाची वेषभूषा करून सहभागी झालेले चिमुकले
आंध्र प्रदेश
काही ठिकाणी नृत्याविष्कारातून जन्माष्टमी साजरी करण्यात आली.
आंध्र प्रदेश
आज जन्माष्टमीमुळे अनेक शाळांना गोकुळाचे रूप आले होते.
तामिळनाडू
तामिळनाडू
जन्माष्टमीनिमित्त बाजारात विक्रीसाठी आणलेल्या बाळकृष्णाच्या आकर्षक मूर्ती
तामिळनाडू
श्रीकृष्णाच्या मूर्तींनी सजलेले दुकान
वाराणसी (उत्तर प्रदेश)
जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाच्या मूर्तीला करण्यात आलेली आकर्षक वेषभूषा
वाराणसी (उत्तर प्रदेश)
जन्माष्टमीनिमित्त उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे श्रीकृष्णाच्या अशा आकर्षक मूर्तीही बाजारात आल्या आहेत.