Srinagar looks like this in winter season!
थंडीच्या मोसमात असं दिसतं श्रीनगर! By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 05:30 PM2018-01-13T17:30:17+5:302018-01-13T17:32:26+5:30Join usJoin usNext श्रीनगरमध्ये थंडीचा कडाका आहे. श्रीनगरमध्ये 3.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. श्रीनगरमधील कडाक्याच्या थंडीमुळे व बर्फवृष्टीमुळे तेथिल सौदर्यात आणखी भर पडली आहे. रस्ते, झाडं सगळीकडेच बर्फाचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतं आहे. या मोसमाचा पर्यटकही आस्वद घेत आहेत. टॅग्स :जम्मू-काश्मीरJammu Kashmir