संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 18:28 IST2017-12-15T18:24:39+5:302017-12-15T18:28:48+5:30

अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
संसदे आलेल्या काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी.
गुजरात विधानसभा निवडणुकीतील कामगिरी आटोपल्यानंतर दिल्लीत आलेले भाजपाध्यक्ष अमित शहा.
अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी संसदेतील रणनीतीबाबत चर्चा करताना काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी.