Sun Temple of Konark, the masterpiece of Indian architecture
भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले कोणार्कचे सूर्यमंदिर By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 05:28 PM2018-01-08T17:28:56+5:302018-01-08T17:45:09+5:30Join usJoin usNext ओदिशा राज्यातील कोणार्क येथील सूर्यमंदिर जगप्रसिद्ध आहे. भारतीय स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून कोणार्कच्या सूर्यमंदिराकडे पाहिले जाते. वेळोवेळी झालेल्या आक्रमणांमुळे येथील मूर्ती भग्नावस्थेत आहेत. दगडात कोरलेल्या या मंदिराच्या भिंतींवर आकर्षक कोरीवकाम करण्यात आलेले आहे. मंदिराच्या बाह्यभागावरील कोरिवकामाचा एक नमुना मंदिरामधील कोरीव काम कोणार्कमधील सूर्यमंदिर हे रथाच्या आकारामध्ये कोरण्यात आलेले असून, तेथील दगडावर रथाची चाकेही कोरण्यात आलेली आहेत.टॅग्स :इतिहाससांस्कृतिकhistoryculture