Sunglasses Day : रजनीकांतपासून ते रणबीर कपूरच्या गॉगलपर्यंत, सनग्लासेसच्या 'या' प्रकारांची तरुणांमध्ये क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 18:28 IST2018-06-27T18:12:41+5:302018-06-27T18:28:26+5:30

अनेक सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून आज National Sunglasses Day असल्याचे तुम्हाला आतापर्यंत समजले असेल. खरं सांगायचं तर सनग्लास आज फॅशन न राहता एक गरज बनली आहे. सूर्याची प्रखर किरणे थेट डोळ्यांत गेल्याने डोळ्यांना इजा होते. त्यामुळे डोळ्यांची निगा राखण्यासाठी हे सनग्लास वापरावेत. तुमच्याकडेही असे वेगवेगळे सनग्लासेस नक्कीच असतील. पाहा सनग्लासेसचे हे वेगवेगळे प्रकार आणि स्टाईल...