These are the country's most beautiful railway stations
ही आहेत देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्टेशन By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 03:09 PM2019-05-15T15:09:01+5:302019-05-15T15:13:06+5:30Join usJoin usNext भारतीय रेल्वे आशिया खंडातील सर्वात मोठी आणि जगातील दुसरी ट्रान्सपोर्ट नेटवर्क मानली जाते. रेल्वेने आत्तापर्यंत देशात 115000 किमी रेल्वे ट्रॅक बनवली आहेत. भारतीय रेल्वे ट्रॅकची लांबी 64 हजार किमीपेक्षा जास्त आहे. एकावेळी दिवसाला जवळपास 2 करोड 31 लाख लोक रेल्वेतून प्रवास करत असतात. कोलकाता हे पश्चिम बंगालमधील स्टेशन आहे बडोग रेल्वे स्टेशन - हे हिल स्टेशन आहे. हिमाचल प्रदेशातील बडोग येथील स्टेशन आहे. घुम रेल्वे स्टेशन - पश्चिम बंगालमधील हिल स्टेशनवरील घुम हे स्टेशन आहे. लखनऊ चारबाग स्टेशन - उत्तर प्रदेशातील हे स्टेशन आहे. कटक रेल्वे स्टेशन - ओडिशा राज्यातील हे कटक रेल्वे स्टेशन आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - देशाची राजधानी असलेल्या मुंबईमधील हे महत्त्वपूर्ण स्टेशन आहे. टॅग्स :रेल्वेrailway