भारतातीत ही शहरे आहेत विशिष्ट्य अन्नपदार्थांसाठी प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 21:43 IST2018-05-02T21:43:52+5:302018-05-02T21:43:52+5:30

अहमदाबादची गुजराती थाळी - या भोजनाच्या ताटामध्ये तुम्ही गुजरातमधील सर्व अन्नपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

व्हेज बिर्याणी ही हैदराबाद शहराची ओळख आहे.

पूर्वोत्तर भारातीत शिलाँग या शहराची ओळख तेथील मोमोज हा पदार्थ आहे.

मुंबई आणि वडा पाव हे समीकरणच झालं आहे. त्यामुळे वडा पाव ही मुंबईची ओळख बनला आहे.

केळीच्या पानात वाढलेले दक्षिण भारतीय पदार्थ हे केरळची ओळख आहे.