यंदा प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणारे पाहुणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:20 IST2018-01-25T14:58:44+5:302018-01-25T15:20:37+5:30

प्रजासत्ताक सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान म्यानमारला प्रथमच मिळाला आहे.
ब्रुनेईचे सुलनात हसनल बोल्काय यांचे स्वागत करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
सिंगापूरचे पंतप्रधान ली-हसेन-लूंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक प्रजासत्ताक दिनासाठी नवी दिल्ली येथे आल्यावर.
आसिआनचे सदस्य देश आणि भारत यांच्या मैत्रीचे प्रतिक म्हणून नवी दिल्ली येथे उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू आसिआन देशातील नेत्यांसह