हाय स्पीड, GPS आणि 'कवच' सारखे फीचर्स; जाणून घ्या, नवीन वंदे भारत ट्रेनबाबत...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 02:13 PM2022-05-28T14:13:17+5:302022-05-28T14:20:09+5:30
vande bharat trains : रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 16 डब्यांच्या वंदे भारत ट्रेन सेटच्या निर्मितीसाठी अंदाजे 115 कोटी रुपये खर्च येईल.