weird habbits of indian bollywood celebrities
सैफ अली खानच्या बाथरुमध्ये आहे वाचनालय, जाणून घ्या भारतीय सेलिब्रिटींच्या 'अशा' सवयी By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 05:35 PM2018-05-14T17:35:11+5:302018-05-14T17:37:41+5:30Join usJoin usNext मुंबई : आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या पर्सनल गोष्टी जाणून घ्यायला प्रत्येक चाहत्याला आवडतं. आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दल किंवा अभिनेत्रीबद्दल वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. पण कदाचित तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकारांची ही माहिती नक्कीच माहीत नसेल. जाणून घेण्यासाठी वाचत राहा पुढची स्लाईड- 1) आमिर खानला अंघोळ करताना शॉवर घेणं नाही आवडत. 2) जसं तुम्हाला माहीत असेलच की बिग बी अमिताभ बच्चन यांना दोन घड्याळं घालण्याची सवय आहे. 3) आयुष्मान खुरानाला सगळीकडे डेंटल किट घेऊन फिरायची सवय आहे. 4) बॉबी देओलला प्रत्येक वाक्यानंतर लाकडी वस्तूला हात लावण्याची सवय आहे. 5) हॅन्डसम हंक जॉन अब्राहमला पाय हलवत राहण्य़ाची सवय आहे. 6) बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानला आपली नखं कुरतडण्याची सवय आहे. 7) प्रियांका चोप्राला प्रत्येकवेळी डिझायनर शुज घ्यायला, वापरायला आणि त्यांचं कलेक्शन करायला फार आवडतं. 7) सलमान खानला वेगवेगळ्या प्रकारच्या साबणांचा संग्रह करायला आवडतो. 8) शाहरुख खान पायातले शूज दिवसातून एकदाच बाहेर काढतो. 9) सैफ अली खानच्या बाथरुममध्ये आहे त्याचं स्वत:चं वाचनालय. 10) सनी लिओनीला प्रत्येक १५ मिनिटांनंतर पाय धुण्याची सवय आहेटॅग्स :बॉलिवूडसनी लिऑनीसलमान खानआमिर खानbollywoodSunny LeoneSalman KhanAamir Khan