कुठे रांगोळी, कुठे दिव्यांची आरास तर कुठे आतिषबाजी...भारतात नववर्षाचं दणक्यात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 11:36 IST2018-01-01T11:30:52+5:302018-01-01T11:36:28+5:30

कुठे रांगोळी, कुठे दिव्यांची आरास तर कुठे आतिषबाजी...भारतात नववर्षाचं दणक्यात स्वागत
अमृतसरमध्ये पतंग उडवून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं
कुठे रांगोळी, कुठे दिव्यांची आरास तर कुठे आतिषबाजी...भारतात नववर्षाचं दणक्यात स्वागत
कोचीमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी दिव्यांची आरास करण्यात आली
कुठे रांगोळी, कुठे दिव्यांची आरास तर कुठे आतिषबाजी...भारतात नववर्षाचं दणक्यात स्वागत
हैदराबादमधील महिला नववर्षानिमित्त घराबाहेर रांगोळी काढताना
कुठे रांगोळी, कुठे दिव्यांची आरास तर कुठे आतिषबाजी...भारतात नववर्षाचं दणक्यात स्वागत
मुरादाबादमध्ये तरुणांनी जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं
कुठे रांगोळी, कुठे दिव्यांची आरास तर कुठे आतिषवाजी...भारतात नववर्षाचं दणक्यात स्वागत
शिमल्यात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली होती