प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली महिला, डॉक्टरांनी नसबंदी केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 12:04 PM2021-06-20T12:04:25+5:302021-06-20T12:14:30+5:30
रांचीच्या सदर रुग्णालयात कांता टोली येथे राहणारी पूनम देवी यांना प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते.