फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीने रचला इतिहास, पाहा केलं तरी काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 21:29 IST2019-12-03T21:26:05+5:302019-12-03T21:29:22+5:30

मेस्सीनं यापूर्वी 2010, 2012, 2013, 2017, 2018 मध्ये गोल्डन बूट पुरस्कार जिंकला होता. यावर्षी मेस्सीने बॅलॉन डी' ऑर पुरस्कार पटकावला आहे.

आतापर्यंत मेस्सीने सहावेळा हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे.

हा पुरस्कार सर्वात जास्तवेळा पटकावण्याचा मान मेस्सीने मिळवला आहे.

मेस्सीने २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५ आणि २०१९ साली हा पुरस्कार पटकावला आहे.

यापूर्वी मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या नावावर प्रत्येकी पाच पुरस्कार होते.

यावर्षी मेस्सीने रोनाल्डोला मागे टाकत इतिहास रचला आहे.