This Is How Much The Top Sportspersons In The World Earned For Every Second They Worked In 2020
बाबो; सेकंदाला ५.८२ कोटी; २०२०त जगातील अव्वल खेळाडूंची सेकंदा सेकंदाला छप्परफाड कमाई! By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 12:11 PM2021-06-01T12:11:30+5:302021-06-01T12:26:01+5:30Join usJoin usNext नेयमार ( फुटबॉल) - प्रतीसेकंद ५०,०६८.४३ रुपये अॅलेक्सिज सांचेझ ( फुटबॉल) - प्रतीसेकंद ५०,०६८.४३ रुपये मिनेसोता विकिंग्स किर्क कजिन्स ( अमेरिका फुटबॉल) - प्रतीसेकंद ६८,९७७.३८ रुपये. अँथोनी जोशूआ ( बॉक्सिंग) - ७ लाख ६१,१३३.७५ रुपये लेब्रोन जेम्स ( बास्केटबॉल) - प्रतीसेकंद १६,३३६ रुपये पॉल पोग्बा ( फुटबॉल) - फ्रान्सचा हा फुटबॉलपटू इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळतो. त्यानं गतवर्षी प्रती सेकंदाला ४५,७३७ रुपये कमावले. टायसन फ्युरी ( बॉक्सिंग) - प्रतीसेकंद १० लाख ६४, ०७४. ५८ रुपये लिओनेल मेस्सी ( फुटबॉल) - बार्सिलोना क्लबचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं मागील वर्षी प्रतिसेकंदाला ३३,०७६ रुपये कमावले. डेओनटाय विल्डर ( बॉक्सिंग) याची २०२०मधील एका सेकंदाची कमाई ही १३ लाख २८,५६८.१३ रुपये इतकी आहे. कॉनोर मॅकग्रेगोर ( MMA) यानं २०२०त एका सेकंदाला ५ कोटी ८२ लाख २६,१३०.८९ रुपये कमावले. २०२०मध्ये तो फक्त ४० सेकंदच रिंगमध्ये खेळला.टॅग्स :लिओनेल मेस्सीनेमारफुटबॉलबॉक्सिंगLionel MessiNeymarFootballboxing