'या' खेळाडूचे हॉट फोटो पाहून तर बर्फही वितळेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 20:25 IST2020-01-04T20:18:42+5:302020-01-04T20:25:29+5:30

सध्याच्या घडीला एका महिला खेळाडूचे फोटो चांगलेच वायरल झालेले आहेत.
तिच्या ट्विटरवरही १७ लाख चाहते असल्याचे पाहायला मिळत आहे.
तिचे इंस्टाग्रामवर तब्बल २० लाख फॉलोअर्स आहेत.
३ जानेवारीला या खेळाडूने आपला हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
हा तिचा फोटो भन्नाट वायरल झाला आहे.
फक्त हाच फोटो नाही तर तिचे यापूर्वी सर्व हॉट फोटो आज वायरल होताना दिसत आहेत.
तिने आपला फोटो पोस्ट केल्यावर काही वेळातच जवळपास ११ लाख लोकांनी हे फोटो पाहिले तर तीन हजार लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.
एका चाहत्याने तर,'तुझे हॉट फोटो पाहून बर्फही वितळेल', अशी एक भन्नाट कमेंट लिहिली आहे.
आता ही खेळाडू कोण, हा विचार तुम्ही करत असाल...
ही एक टेनिसपटू आहे आणि तिची क्रमवारी ७२ आहे.
ही सुंदर आणि बोल्ड महिला टेनिसपटू आहे युजिनी बुशा.
बुशा ही कॅनडाची महत्वाची महिला टेनिसपटू आहे आणि तिचे भरपूर फॉलोअर्स आहेत.
सध्याच्या घडीला ती टेनिसपेक्षा ती सोशल मीडियावर जास्त प्रसिद्ध होत आहे.
बुशा कॅनडाची असली तरी ती सध्या अमेरिकेत राहत आहे.