OMG: 11 वर्ष सुरू होतं लपूनछपून प्रेम; स्टार खेळाडूचा सावत्र बहिणीसोबत साखरपुडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 22:43 IST2020-08-31T22:36:37+5:302020-08-31T22:43:49+5:30

MOTOGP स्टार खेळाडू मिग्यूएल ऑलिव्हेईरानं नुकतंच सावत्र बहीण आंद्रेईया पिमेंटा हिच्याशी साखरपुडा केला.

ही दोघंही वयाच्या 13व्या वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. 11 वर्ष त्यांनी लपूनछपून प्रेम केलं आणि 2019मध्ये त्यांनी जाहीर कबुली दिली.

पिमेंटा ही 24 वर्षांची असून ऑलिव्हेईरा याच्या वडिलांची दुसरी पत्नी क्रिस्टीना हीची ती मुलगी आहे.

मिग्यूएलच्या घरच्यांनीही हे नातं मान्य केलं आहे. ही दोघं लवकरच लग्नही करणार आहेत.