परभणीत कृषी कार्यालयाची भाजप कार्यकर्त्यांकडून तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:44 IST2018-05-18T13:44:04+5:302018-05-18T13:44:04+5:30

पीक विम्याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ देऊनही कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे न भेटल्याने गुरुवारी सायंकाळी वादास सुरुवात झाली
उप विभागीय कृषी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना वादाला सुरुवात झाली
अचानक कार्यकर्त्यांनी तोडफोडीला सुरुवात झाली
यातच आंदोलक कार्यकर्त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी आऱटी़ सुखदेव यांच्याच अंगावर अशी खुर्ची फेकली़
अंगावर आलेल्या खुर्चीखाली बचाव करताना उपविभागीय कृषी अधिकारी आऱटी़ सुखदेव़.
आंदोलनानंतर भाजप कार्यकर्ते व पोलीस अधिकार यांच्यात बाचाबाची झाली.