बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी लालू यादव आणि काँग्रेसशी युती करुन महागठबंधन स्थापन केले आणि निवडणूकीत भाजपा प्रणित आघाडीचा सुपडा साफ केला. त्यांच्या जिंकण्याची कारणे वाचण्यासाठी पुढे क्लिक कराबिहार मधील भाजपाचे कुमकुवत स्थानिक नेतृत्व नितीशकुमारच्या तुलनेत स्थानिक नेत्याची कमतरता.नितीशकुमार यांनी बिहारमध्ये केलेला विकास आणि त्यांच स्वच्छ राजकारणमोहन भागवत यांनी आरक्षणावर केलेले वक्तव्य भाजपास चांगलेच महागात पडले.वाढती महागाई ऐन निवडणूकीच्या वेळी डाळ २०० रुपयावर गेली होतीदादरीसारख्या संवेदनशील घटनेवर भाजपा नेत्यांची भडकाऊ विधानेलालू यादव नितीशकुमार आणि काँग्रेस एक झाल्यामुळे महागठबंधनची ताकद वाढली यादव+मुस्लिम मते एक झालीनरेंद्र मोदी यांची जादू ओसरली त्यांच्या भाषणांचा बिहारमधील जनतेवर कोणताही परिणाम झाला नाही.भाजपाचे केंद्रीय मंत्री वीके सिंह यांचे फरीदाबाद येथे दलित मुलांची तुलना कुत्र्याशी केली यावर देशभरातुन असंतोष व्यक्त केला गेला आणि हा मुद्दा बिहार निवडणूकित महागठबंधनने उचलून धरला.शत्रुघ्न सिन्हा आरके सिंह सारखे बिहारमधिल नाराज स्थानिक नेत्यांचा खुला विरोधNDA मधील भाजपाचे सहकारी एलजेपी आणि आरएलएसपी यांना बिहारी जनतेने मतदान करणे टाळले