Know, Highest Paid Prime Ministers And Presidents Salary In World
जाणून घ्या, सर्वाधिक पगार असणारे 'हे' आहेत जगातील टॉप ५ पंतप्रधान व राष्ट्रपती By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 02:19 PM2019-12-03T14:19:57+5:302019-12-03T14:25:20+5:30Join usJoin usNext जगातील प्रत्येक देशाचे स्वतःचा एक प्रमुख असतो. अधिकारांच्या आधारे हे प्रमुख कुठेतरी राष्ट्रपती तर कुठेतरी पंतप्रधान असतात. प्रत्येक देशाचे सरकार आपल्या राज्य प्रमुखांना पगार, भत्ते देखील देते. बऱ्याच देशांमध्ये देशाचे पंतप्रधान राष्ट्रप्रमुख असूनही त्यांना समान वेतन मिळते. तुम्ही अंदाज लावू शकता का की एखाद्या राष्ट्रप्रमुखाला किती पगार मिळत असेल? 1. ली सियन लूंग पद - प्रधानमंत्री, सिंगापूर वार्षिक वेतन - 16,10,000 अमेरिकी डॉलर ( अंदाजे 11.54 कोटी रुपये) 2. कॅरी लॅम पद: मुख्य कार्यकारी, हाँगकाँग वार्षिक वेतन - यूएस $ 5,68,400 (सुमारे 4.07 कोटी रुपये) 3. उली मॉरर पद - अध्यक्ष, स्वित्झर्लंड वार्षिक वेतन - यूएस $ 4,82,958 (सुमारे 3.46 कोटी रुपये) 4. डोनाल्ड ट्रम्प पद - अध्यक्ष, अमेरिका वार्षिक वेतन - यूएस $ 4,00,000 (अंदाजे 2.86 कोटी) एका अहवालानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी वचन दिल्याप्रमाणे आपला संपूर्ण पगार दान केला. 5. स्कॉट मॉरिसन पोस्ट - पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया वार्षिक वेतन - यूएस $ 3,78,415 (अंदाजे 2.71 कोटी) मात्र या सर्व नेत्यांच्या यादीत भारतीय प्रमुख येत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पगार वार्षिक 19.92 लाख रुपये आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी आर्थिक वर्षाच्या 2018 च्या वार्षिक उत्पन्नाची समान रक्कम सांगितली होती. त्याचबरोबर दरमहा 1.50 लाख रुपये राष्ट्रपतींना दिले जातात.टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पनरेंद्र मोदीDonald TrumpNarendra Modi