महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची सचित्र कारकीर्द

By admin | Published: September 27, 2014 12:00 AM2014-09-27T00:00:00+5:302014-09-27T00:00:00+5:30

काश्मीर खो-यात मराठा लाईट इन्फन्ट्रीला भेट देते वेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालताना.

संरक्षण मंत्रालयात पहिल्या दिवशी श्री. यशवंतराव चव्हाण.

भारत व इंग्लंड शस्त्रपुरवठा करार - श्री. यशवंतराव चव्हाण व डंकन सण्डी

झुनझुन गावात राजस्थानमधील स्वागत समारंभात संरक्षण मंत्री श्री. यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री सुखाडियां

आचार्य अत्रे यांच्यासोबत श्री. यशवंतराव चव्हाण

मराठी नाट्यपरिषदेच्या ४७वे अधिवेशनादरम्यान श्री. यशवंतराव चव्हाण व पु.ल. देशपांडे

सरहद गांधी अब्दुल गफारखान यांचे सोबत श्री. यशवंतराव चव्हाण

माऊंटबॅटन व संरक्षण मंत्री शाही खान्याच्या वेळी विचारविनिमय करताना.

शरद पवार यांच्यासमवेत श्री. यशवंतराव चव्हाण (१९७८)

मराठी चित्रपट कलावंतासोबत श्री. यशवंतराव चव्हाण

मा. श्री. यशवंतराव चव्हाण यांची क्रुश्चेव भेट. सोबत भारतीय राजदूत टी. एन. कौल व संरक्षण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव हरीश सरीन.

महाराष्ट्र शासनाने गोरेगाव मुंबई येथे स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी अभिनेत्री राखी अभिनेता अमिताभ बच्चन निर्माते दिग्दर्शक व्ही. शांताराम याच्या समवेत श्री. यशवंतराव चव्हाण.

श्रीनगर भेटीत सदर-ईरियासत करणसिंग संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांना काश्मीर खो-याविषयी माहिती देत आहेत.

चीनच्या आक्रमणावेळी जखमी जवानांची विचारपूस करताना पंतप्रधान संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण व श्रीमती इंदिरा गांधी.

मिसामरी(आसाम) येथील सैन्याच्या छावणीला भेट देत असताना पंतप्रधान व संरक्षण मंत्री

सिक्कीम व तिबेचट्या सीमेवरील नाथुला येथे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण व ले.ज. हरबक्षसिंह व मे. ज. सतारवाला.

प्रेसिडंट जॉन केनेडी यांच्या स्मृतीला भावनात्मक श्रद्धांजली

अमेरिकेत पेन्टागान समोर संरक्षण मंत्र्यांना मानवंदना. सोबत अमेरिकेच संरक्षण मंत्री मॅकन्मारा.

लेनिनच्या समाधीवर पुष्पगुच्छ अर्पण करताना.

यशवंतराव चव्हाण व सौ.वेणूताईंचे मॉस्कोत स्वागत. रशियाचे संरक्षण मंत्री मार्शल मेलिनोव्हस्की व त्यांच्या पत्नी. (सर्व फोटो वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र विधीमंडळ यांच्या सौजन्याने)

एव्हरेस्टचे विजेते तेनझिंगबरोबर संरक्षण मंत्री श्री. यशवंतराव चव्हाण.

ब्रिटनच्या पंतप्रधान श्रीमती मार्गारेट थॅचर यांच्यासमवेत श्री. यशवंतराव चव्हाण.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची सचित्र कारकीर्द आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र विधीमंडळ यांच्या सौजन्याने. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या मंगलकलशाचे स्वागत करताना श्री. यशवंतराव चव्हाण

काश्मीर खो-यात ले. ज. विक्रमसिंह यांच्याबरोबर चर्चा करताना मा. श्री. यशवंतराव चव्हाण व जनसंपर्क अधिकारी मीरचंदानी टिप्पणी करीत आहेत.

सेनेबरोबर सीमेची पाहणी

व्होल्गाग्राड ( पूर्वीचे स्टालिनग्राड ) येथील ममई पर्वता वरचे चिरंतन स्मारक

नेफाला भेट : तावांगला स्वागत

१५ ऑगस्ट १९६३ स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर संरक्षण मंत्री मा. यशवंतराव चव्हाण पंतप्रधानांचे स्वागत करताना