अक्षयतृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार अांब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात अाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 13:36 IST2018-04-18T13:36:01+5:302018-04-18T13:36:01+5:30

दगडूशेठ गणपतीच्या मुर्तीच्या सभाेवताली 11 हजार अांब्यांची अारास करण्यात अाली
भाविकांनी सकाळपासून बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली हाेती
मंदिरातील झुंबर तसेच फुलांची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत हाेते
मंदिराच्या सभाेवताली सुद्धा अांब्यांची सजावट करण्यात अाली हाेती
अनेकांनी अाॅफिसला जाताना मंदिराच्या बाहेरुनही बाप्पाला मनाेभावे नमस्कार केला