महाराष्ट्रदिनी सई ताम्हणकरने सुकळवाडी गावात केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 19:44 IST2018-05-02T19:44:26+5:302018-05-02T19:44:26+5:30

पाणी फाउंडेशनची सक्रिय कार्यकर्ती असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरने महाराष्ट्रदिनी पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात श्रमदान केले.

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी सई ताम्हणकर गेली तीन वर्ष कार्यरत आहे.