पुणे : ऐश्वर्या राय-बच्चनचा ट्रेडिशनल लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 15:17 IST2018-04-09T15:17:42+5:302018-04-09T15:17:42+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन पुण्यातील एका सोहळ्यात सहभागी झाली होती.

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ऐश्वर्या अतिशय सुंदर दिसत होती.

Buntera Bhavanच्या उद्घाटन सोहळ्यात ऐश्वर्या सहभागी झाली होती. ट्रेडिशनल लूक ऐश्वर्या मनमोहक दिसत होती.

सभेला संबोधिक करताना ऐश्वर्या राय-बच्चन

या सोहळ्यात ऐश्वर्या राय-बच्चनचा गौरवदेखील करण्यात आला.