पुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 23:21 IST2018-09-23T22:48:50+5:302018-09-23T23:21:41+5:30

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा... कसबा गणपती

तू माता तू पिता जगी या ज्ञाता तू सर्वस्व जगी या.. गुरुजी तालीम

सेवा नित्य घडो हा प्रसाद द्या आम्हांला.. बाप्पा मोरया रे.. तुळशी बाग

येतो आम्ही ..पुढच्या वर्षी भेट आहेच...