रग रग में हमारे सिर्फ क्रिकेट मिलता है....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 15:06 IST2018-05-19T15:06:16+5:302018-05-19T15:06:16+5:30

आयपीएल फिव्हरमुळे नेहरूस्टेडियममध्ये क्रिकेट प्रशिक्षणासाठी चिमुकल्यांची गर्दी

सरावानंतर विश्रांतीच्या क्षणी क्रिकेटबद्दल चर्चा करताना

हा छोटा स्टार फिल्डर सहकाऱ्यांना क्रिकेटमधील झेलाचे तंत्र समजून सांगताना

प्रशिक्षकाकडून फलंदाजीचे धडे गिरवताना बालचमू

फलंदाजीतुन मिळते संयम आणि आक्रमकता यांच्या योग्य संतुलनाचे दर्शन