जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
शहरासह उपनगरात आगीचे सत्र कायम असून गंगाधाम चौकातील आईमाता मंदिराजवळ तब्बल २०-२५ गौडाऊनला भिषण आग लागल्याची घटना रविवारी (दि.१८) सकाळी ९.३० वाजता घडली. एकापाठोपाठ एक अशी लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केल्याने अवघ्या काही वेळामध्ये भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. ( सर्व छायाचित्रे - किरण शिंदे )