to get rid off heat punekar invented new ideas
उन्हाच्या चटक्यापासून वाचण्यासाठी पुणेकरांच्या विविध क्लुप्त्या By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 02:25 PM2018-05-02T14:25:16+5:302018-05-02T14:27:26+5:30Join usJoin usNext बीअारटी मार्गात वाहनांना अटकाव करण्यासाठी थांबलेल्या ट्रफिक वार्डन यांनी उन्हापासून रक्षण करण्यासाठी लढवलेली शक्कल उन्हाळ्यात ऊसाच्या रसाला नेहमीच मागणी असते. सध्या लागडी ऊसाची गुऱ्हाळं विविध रस्त्यांवर पाहायला मिळत अाहेत. नेहमी झेब्रा क्राॅसिंगच्या पुढे उभे राहणारे वाहनचालक उन्हाच्या कडाक्यामुळे सिग्नलला झाडांच्या सावलीत उभे राहत अाहेत. तळपत्या उन्हात काहीकाळ थंडावा मिळावा म्हणून पुणेकर जंगली महाराज रस्त्यावरील झाडांच्या सावलित बसलेले पाहायला मिळतात. टॅग्स :पुणेउष्माघातआयडियाPuneHeat StrokeIdea