glimpses of zero shadow day
पुणेकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 02:29 PM2018-05-13T14:29:09+5:302018-05-13T14:29:09+5:30Join usJoin usNext 1) झीराे शॅडाे डे अर्थात शून्य सावली दिवस पुणेकरांनी रविवारी दुपारी अनुभवला 2) दुपारी ठिक 12.31 मिनिटांनी सूर्य डाेक्यावर अाला हाेता, त्यावेळी शून्य सावलीचा अनुभव घेता अाला 3) एखादी वस्तू, रस्त्यावरील लाईटचे खांब यांची तर सावलीच दिसत नव्हती. 4) सूर्य जसजसा डाेक्यावर येत हाेता, त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणाचे माेजमाप करण्यात येत हाेते. 5) नेमकी सावली पायापाशी कशी येते हे अनेकजण कुतुहलाने पाहत हाेते. 7) साेमवारी पुन्हा एकदा शून्य सावलीचा अनुभव पुणेकरांना घेता येणार अाहे. टॅग्स :पुणेशून्य सावली दिवसबातम्याPuneZero Shadow Daynews