हॅपी बर्थडे डेक्कन क्वीन : प्रवाशांनी साजरा केला ८९वा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 14:09 IST2018-06-01T14:06:08+5:302018-06-01T14:09:34+5:30

या कार्यक्रमात सर्व वयाचे प्रवासी सहभागी झाले होते. अबालवृद्धांनी दख्खनच्या राणीचा थाट बघण्याजोगा होता.
या सेलिब्रेशनमध्ये बँड वादनही झाले. प्रवाशांनी आपल्या लाडक्या क्वीन च्या वाढदिवसाच्या उत्साहात मुंबईकडे आगेकूच केली.
पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा दररोज प्रवास करणारी ही गाडी अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे.
या गाडीच्या इंजिनाजवळ केक ठेवत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या गाडीच्या इंजिनाजवळ केक ठेवत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.