ताे अाला अाणि त्याने जिंकलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 19:27 IST2018-05-21T19:27:18+5:302018-05-21T19:27:18+5:30

सचिन तेंडुलकरची मुलाखत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्यात अाली, त्यावेळी त्याने विद्यापीठाच्या अावाराच रुक्षाराेपण केले.

वृक्षाराेपण केल्यानंतर सभागृहाकडे रवाना हाेत असताना कुलगुरुंनी सचिनला गाडीचे दार उघडून दिले

कुलगुरु नितीन करमळकर यांनी बाेन्साय वृक्ष देऊन सचिनचे स्वागत केले.

मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना सचिन खळखळून हसला

अश्याच एका प्रश्नाचे उत्तर देताना सचिनची टिपलेली भाव मुद्रा

मुलाखतीच्या शेवटी सचिनने उपस्थितांना खेळाबाबत जागृती करण्याची प्रतिज्ञा दिली.