काेरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन दिनाची क्षणचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 18:50 IST2020-01-01T18:43:45+5:302020-01-01T18:50:45+5:30

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखाेंचा जनसमुदाय आला हाेता. (सर्व फाेटाे : तन्मय ठाेंबरे)
यात तरुणांची संख्या अधिक हाेती. निळे झेंडे तरुणांनी हातात धरले हाेते.
एका भीम सैनिकाने लांबूनच विजयस्तंभाला सॅल्युट करत अभिवादन केले
बाैद्ध भिक्खु देखील यावेळी माेठ्यासंख्यने आले हाेते
पुणे ग्रामीण पाेलीस अधिक्षक संदीप पाटील पाेलीस बंदाेबस्ताचा आढावा घेत हाेते.
ड्राेनद्वारे संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जात हाेती.
विजयस्तंभ समाेर दिसताच चिमुकल्या भीमसैनिकाला आनंद झाला.