सुट्टी संपली ; ओढ लागली पुन्हा शाळेची
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 15:29 IST2019-06-11T14:22:33+5:302019-06-11T15:29:24+5:30

वह्या पुस्तकांची खरेदी भारी, विद्याधन मिळवण्याची सुरु तयारी (सर्व छायाचित्रे- तन्मय ठोंबरे)
शाळेत जायला चिमुकल्याला हवी मनासारखी बॅग
तूच निवड तुझे रंग..
जरा परफेक्ट.... मापात पाप झाले तर शाळेच्या दिवशी फजिती होईल
गणवेशांची दुनिया न्यारी.. शोभती विद्येचे पाखरे सारी
गूगल वगैरे ठीक आहे हो. पण गंमत यातच आहे खरी..जग शोधण्याची