नाताळची चाहूल...बघा तयारीची क्षणचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 11:55 IST2019-12-17T10:58:29+5:302019-12-17T11:55:29+5:30

नाताळला अवघा पंधरवडा शिल्लक असल्यामुळे तयारीला सुरुवात झाली आहे. रास्तापेठेतील ख्राईस्ट चर्च'मध्ये सुरु असलेल्या तयारीचे हे दृश्य.
लाडक्या सॅंटाक्लॉजच्या स्वागतासाठी बच्चेकंपनी आतुर झाली आहे.
वर्षातून एकदा साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी बाजारात खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे.
लहान मुलांसह आबालवृद्धही खरेदीत रंगून गेले आहेत.
पुण्यातील कॅम्प परिसरातील एम जी रोडवरचे हे दृश्य (सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे)