जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
तब्बल दीड वर्षांनी पुणे शहरातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांची दारे खुली झाली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, पारसी अग्यारी, मशीद सर्व ठिकाणी पहिल्याच दिवशी नागरिकंनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. प्रार्थना स्थळे उघडल्याने नागरिकात चैतन्याचे वातावरण पसरले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोतोपरी खबरदारी घेत सँनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग याचे पालन स्थळांच्या व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. ( सर्व छयाचित्रे :- तन्मय ठोंबरे )