PHOTOS | पुण्यात अवतरले तंटा सोडवणारे पंच अन् गावाला जागे करणारे वासुदेव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 11:21 AM2023-02-28T11:21:49+5:302023-02-28T11:25:02+5:30
चावडीवर दोघा भावांतील तंटा सोडवणारे पंच, गावाला जागे करणारे वासुदेव, विहीर व हातपंपावर पाणी भरणाऱ्या बाया, कावडीतून पाणी वाहून नेणारे पुरुष, टुमदार घरे, बारा बलुतेदार, हिरवीगार शेती, गावाचा बाजार, जत्रा आणि बैलगाडी अवतरली थेट भांडारकर रस्त्यावरील डेक्कन जिमखान्याच्या 'बाशिम' गावात! (फोटो- आशिष काळे)