मकर संक्रातीची लगबग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 20:35 IST2020-01-13T20:30:07+5:302020-01-13T20:35:05+5:30

मकर संक्रांत अवघ्या दाेन दिवसांवर आल्याने गाेड पदार्थ तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. (फाेटाे : कपिल पवार)
संक्रांत सणासाठी बाजारपेठा आता सजू लागल्या आहेत. (फाेटाे : तन्मय ठाेबरे )
संक्रातीसाठी विविध साहित्य तयार केले जात आहे. (फाेटाे : कपिल पवार)
काळ्या रंगाची साडी खरेदीसाठी महिलांची लगबग (फाेटाे : तन्मय ठाेबरे )
कुंभारवाड्यात बाेळकी बनविण्याचे काम वेगाने सुरु आहे. (फाेटाे : तन्मय ठाेबरे )