काही सिनेमांमध्ये उषा नाडकर्णी यांनी साकारलेल्या खाष्ट सासूच्या भूमिकेला प्रसिद्धी मिळाली. पण, टीव्हीवर दिसणारी ही खाष्ट सासू उच्चशिक्षित आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? ...
Massage your ears for 5 minutes Your body will feel relaxed : दिवसातून दोन ते तीन वेळा कानांना मसाज करा. अनेक फायदे आहेत. पाहा कानाला मसाज केल्याने काय होते. ...
पुण्याच्या आंबिल ओढा परिसरात आज सकाळपासून झोपडपट्ट्यांवर अतिक्रमण हटवण्याचा कारवाई केली जात आहे. पण यावेळी नागरिक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. पालिकेनं कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई आज सकाळपासून सुरू झालीय. यात अनेक जेसीबींच्या माध्यमातून येऊन झोपडपट्टींवर कारवाई केली जात आहे. पण ऐन पावसाळ्यात होणाऱ्या कारवाईनं स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.