पुण्यात मान्सूनचे जोरदार आगमन, शहरात मुसळधार; रस्त्यांवर पाणीच पाणी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 18:11 IST2024-06-08T17:24:50+5:302024-06-08T18:11:48+5:30

गेल्या दोन दिवसांपासून माॅन्सून दक्षिण कोकणात मुक्कामी होता. आज शनिवारी मात्र पोषक वातावरण तयार असल्याने पुणे जिल्ह्यित पावसाने मजल मारली आहे. त्यामुळेच पुण्यात सायंकाळनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर चांगलाच असल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत.