पुणेकर प्रवासी झाले दिशाहीन :दिशादर्शकांची दयनीय अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 20:16 IST2019-03-14T19:58:53+5:302019-03-14T20:16:36+5:30

शहरातील अनेक दिशादर्शक झाकून गेल्याचे लोकमतच्या पाहणीत दिसून आले आहे.
काही ठिकाणी मधली अक्षरेचं गायब झाली आहेत.
काही जाहिरातीचे फलक दिशादर्शकांवर निसटल्याचे निदर्शनास आले आहे.
काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या फ्लेक्समुळे दिशादर्शक गायब झाले आहेत.
शहरात प्रवास करताना नव्या प्रवाशांसाठी महत्वाचे ठरणारे दिशादर्शक दयनीय अवस्थेत आहेत. (सर्व छायाचित्रे :तन्मय ठोंबरे)