ऊन नाही, सूर्य आग ओकतोय : बघा पुणेकरांचे थंड राहण्याचे पर्याय !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 09:05 PM2019-04-01T21:05:05+5:302019-04-01T21:17:22+5:30

रणरणत्याी उन्हात नारळपाणी म्हणजे अमृत

ऊन सोडा चला मित्रांनो, आईसक्रीम खाऊया

बर्फाच्या गोळ्याची मजा काही औरच !

पाणी खेळण्यासाठी स्थळ, वेळ लागत नाही

घरगुती फ्रीज : पाण्याची पिशवी

वयाने लहान असलो तरी फुल्ल ग्लास रस पिणार (सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे)