PHOTOS | श्री सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित, पुण्याच्या मध्यवर्ती भागात कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:48 IST2022-12-21T15:28:10+5:302022-12-21T15:48:56+5:30

झारखंड राज्यात स्थित जैन धर्मियांचे प्राचीन धर्मस्थळ श्री सम्मेद शिखरजी या स्थळाला तेथील राज्य सरकारने पर्यटन स्थळ घोषित केले आहे. त्याचा निषेध म्हणून पुणे शहरातील जैन बांधवांनी दुकाने बंद ठेवली होती. (छायाचित्र- सुशिल राठोड)

झारखंड राज्यात स्थित जैन धर्मियांचे प्राचीन धर्मस्थळ श्री सम्मेद शिखरजी या स्थळाला तेथील राज्य सरकारने पर्यटन स्थळ घोषित करण्यात आले आहे.

त्यामुळे पवित्र स्थळाची पवित्रता नष्ट होईल, या निर्णयाला भारतातील जैन समाजाचा तीव्र विरोध दर्शविला आहे.

शांततेचा संदेश देणारे जैन धर्मियांच्या भावनांचा विचार करून श्री सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित करण्यात येऊ नये, त्यासाठी देशव्यापी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता

टिंबर मार्केट

सराफा बाजारातही कडकडीत बंद

लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने बंद होती