Some different and delicious types of Pan in Pune
कळीदार कपुरी पान ! पुण्यात मिळणारे खाण्याच्या पानाचे काही भन्नाट प्रकार By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 07:17 PM2018-04-25T19:17:35+5:302018-04-25T19:17:35+5:30Join usJoin usNext पुण्यातील माउली फॅमिली पान शॉपमध्ये पानाचे एक दोन नाही तर तब्बल ६००पेक्षा अधिक प्रकार मिळतात. इथला पान मिल्कशेक उन्हाळ्यात पानासोबत थंडाईचा आस्वाद देतो. या ठिकाणी चवदार चॉकलेट पान, फायर पान, मसाला पान तर मिळतेच पण त्यासोबत पान शॉट, पान मिल्कशेक आणि पान सरबतही मिळते. इथे फळांनी भरलेले फ्रुट पान आणि आईस पानही प्रसिद्ध आहेत. जेवणाच्यानंतर आधी डेझर्ट खायचं की पान असा प्रश्न असेल तर हे फोटो नक्की बघा.टॅग्स :पुणेभारतीय परंपराअन्नPuneIndian Traditionsfood