तुकाराम महाराज पालखी साेहळ्याच्या रिंगणाची काही क्षणचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 17:00 IST2018-07-15T16:52:15+5:302018-07-15T17:00:42+5:30

अश्व रिंगणाच्या सुरुवातील तुळशी वृंदावन धारक महिला यांचे रिंगण उत्साहात पार पडले.

या रिंगणामध्ये वारकऱ्यांनी माेठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

रिंगणापूर्वी वारकरी भाविकांनी तयार केलेला मानवी मनोरा

अश्व रिंगणानंतर अश्वाच्या चरणाची रज भाळी लावण्यासाठी भाविकांनी केलेली गर्दी