walk throw of film and television institute of india
अन...उलगडला एफटीअायअायचा प्रवास ! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 08:13 PM2018-03-24T20:13:02+5:302018-03-24T20:13:02+5:30Join usJoin usNext अाेपन डे निमित्त एफटीअायअाय नागरिकांसाठी खुले करण्यात अाले हाेते. यावेळी माेठ्याप्रमाणावर नागरिकांनी हजेरी लावली हाेती. शालेय विद्यार्थीनींची संख्याही अधिक हाेती. जुन्या काळी चित्रपटांमध्ये वापरण्यात अालेली भांडी येथील संग्रहालयात ठेवण्यात अाली अाहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील काही चित्रपटांचे दुर्मिळ फाेटाे. एफटीअायआयमधील कुंड. तुकाराम चित्रपटातील गाथा बुडविण्याचा प्रसंग या ठिकाणी चित्रित करण्यात अाला हाेता. प्रभात स्डुडिअाेची महत्त्वाची कागदपत्रे.टॅग्स :एफटीआयआयपुणेभूपेंद्र कँथोलाFTIIPunebhupendra kainthola