Know about Most Unusual Wedding in the world
बाबो; लग्न करायला 'या' लोकांना हेच ठिकाण मिळालं का? बघा काय केलय By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 05:17 PM2020-01-21T17:17:20+5:302020-01-21T17:54:26+5:30Join usJoin usNext लग्न ही आयुष्यात खूप महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे हा सोहळा आनंदात पार पडावा. तसंच कधीही न विसरता येणारा असावा. असलं सगळ्यांना वाटत असतं. पण काहीजण खुप अनोख्या,विचित्र ठिकाणी आपलं लग्न करतात. अशाच लग्नांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या फोटोतील कपल्सनी ऑस्टोलियात अर्धनग्न अवस्थेत आपलं लग्न केलं. महाराष्ट्रातील कोल्हापूरातील या जोडप्याने ६०० फुट उंच हवेत लटकून लग्न केले आहे. या कपल्सनी कॅलिफोर्नियातील पर्वातांमध्ये लग्न केले. निखिल पवार या व्यक्तीने पाण्यात लग्न केले. हे देशातील पहिले अंण्डरवॉटर लग्न होते. चीनमधील या जोडप्यांनी २०० मिटरचा ड्रेस घालून लग्न केलं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डसमध्ये याचा उल्लेख आहे. ९९ हजार ९९९ रुपयांच्या फुलांवर खर्च करून यांनी फुलांच्या सजावटीने आपले लग्न केलं. न्युयॉ्र्कमधील कपल्सनी गॅलन शार्क टॅंकमध्ये आपलं लग्न केलं. बापरे यांनी तर चक्क हवेत लग्न केलंय.ते ही संपूर्ण शहर फिरून लग्न केलं. फोटोतील कपल्सनी मॉलमध्ये लग्न केलयं.टॅग्स :रिलेशनशिपRelationship Tipsrelationship