parental benefits in Sweden amount of the benefits
जास्त मुलांना जन्म द्या, जास्त पगार मिळवा!, या देशातला कायदा By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:22 PM2018-09-27T15:22:54+5:302018-09-27T15:26:24+5:30Join usJoin usNext स्वीडनमध्ये मुलं जन्माला येण्यापूर्वी आणि जन्मल्यानंतर पालकांनी कित्येक सोयीसुविधांचा लाभ मिळतो. जर तुम्ही येथे नोकरीच्या निमित्तानं वास्तव्यास असल्यास तेथील नागरिकांप्रमाणे तुम्हालाही सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. मुल जन्माला येण्यापूर्वी प्रीनेटल केअर मोफत उपलब्ध करुन दिली जाते. बहुतांश स्वीडिश हॉस्पिटलमध्ये हॉटेलदेखील असतात. जेथे आई नवजात बाळ आणि पतीसोबत दोन-तीन दिवस राहू शकतात. जेणेकरुन नवजात बालक आणि आईची योग्यरित्या काळजी घेतली जाईल. स्वीडनमध्ये मुलं जन्माला घातल्यानंतर किंवा मुल दत्तक घेतल्यानंतर 480 दिवसांची पॅरेंटल लीव्ह घेण्याचा अधिकार असतो. 390 दिवसांच्या सुट्टीत पालकांना वेतनातील 80 टक्के वाटा मिळतो. टॅग्स :रिलेशनशिपrelationship